top of page
solar light trap.jpg

SOLAR LIGHT TRAP

Solar Light trap is the most effective pest management tool in the hands of the modern, knowledgeable, progressive farmer today. It uses no electricity and no pesticides or chemicals, very easy to install (the farmer can do it himself), needs no maintenance, is fully automatic – switches on by itself when it is dark, switches off after 3-4 hours and is absolutely safe to handle. It is very effective against all kinds of flying nocturnal insects – big or small and specially the harmful pests that are known to be very active during night time. Its Ultra violet light attracts insects from far, but is not useful as a domestic lamp and so is theft proof.

सोलर लाईट ट्रॅप


खेता-किसानी में कैमिकल का इस्तेमाल बढ़ता जा रहा है. इससे फसल को नुकसान तो होता ही है, साथ में मिट्टी की सेहत भी प्रभावित होती है. यही वजह है कि अब किसानों को दूसरे विकल्पों को अपनाने के लिए प्रेरित किया जा रहा है. इन विकल्पों में लाइट ट्रैप भी शामिल है, जो फसल को बिना नुकसान पहुंचाए सारे कीटों को नष्ट कर देता है. ये कीटनाशकों का एक अच्छा विकल्प है।


क्या है सोलर एलईडी लाइट ट्रैप

आपको बता दें कि सोलर एलईडी लाइट ट्रैप एक सौर ऊर्जा से चलने वाले उपकरण है. इस उपकरण में सबसे ऊपर सोलर प्लेट लगी होती है, जिसके नीचे लगी बैटरी को दिन के समय चार्ज किया जाता है. इस उपकरण में एक इलैक्ट्रिक रैकिट भी लगा होता है, जिसके ऊपर कई छोटे-छोटे बल्ब भी लगा दिए जाते हैं. ये बल्ब सौर ऊर्जा  से चार्ज बैटरी से जलते हैं. इसकी रौशनी में रात के समय कीट आकर्षित होते हैं और इलैक्ट्रिक रैकिट की चपेट में आकर नष्ट हो जाते हैं. इस तरह फसल को भी नुकसान नहीं होता और बिना किसी छिड़काव के कीटों का नियंत्रण भी हो जाता है.

*सोलर लाईट ट्रॅप*

हा ट्रॅप पूर्ण पणे स्वयंचलीत आहे. दिवस भर उन्हा वर चार्ज होतो. संध्याकाळी सुर्यास्त नंतर चालू होतो. सौर लाइट ट्रैप हा सापळा हानिकारक कीटकांना आपल्याकडे खीचतो आनी मारुन टाकतो.नैसर्गिक शेती करण्या साठी खूप फायदेशीर आहे. 

या सापळयांमधे विविध प्रकारचे नुकसान कारक कीटक उदा. तुडतुडे, पांढरी माशी, उड़द्या, हॉपर, टोळ, कवच धारी कीटक, भुंगेरे, पतंग, टोळ, नाकतोडे, क्रिकेट, झुरळ, जननक्षम वाळवी(पंख असलेले), मच्छर, विविध प्रकारच्या माश्या, पंख असलेल्या जननक्षम मुंग्या व वाळवी, थ्रीप्स कीटकांपासून संरक्षण करण्यास उपयोगी ठरतो आहे.

 हे सापळे सर्व प्रकारची शेती पिके (फळ बागा, भाजीपाला, त्रुणधान्यडाळ वर्गीय पिके, तेलबिया, फुल बागा, जंगले, इत्यादी), अन्न कारखाने, अन्न धान्य गोदामे, पशु तबेला, इत्यादी) आश्या अनेक ठिकाणी लावता येतो.


तसेच अत्यंत विषारी कीटक नाशका मुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणी त्याचा मानवी जीवणार होणारा कुप्रभाव रोखण्याकरिता हे सापळे वरदान ठरत आहेत.


सापळ्याचे विशेष फायदे:

1) हे एक अत्यंत कमी खर्चात, प्रभावीरीत्या कीटक व्यवस्थापन व कीटक नियंत्रणाकरीता महत्वाचे साधन आहे. 

2) एक वेळा गुंतवणूक व प्रदीर्घ कालीन लाभ.

3) हा सापळा हानिकारक कीटकांना  प्रभावी पणे नियंत्रीत करून, पिकांचे होणारे नुकसान टाळतो.

4)  मित्र कीटकांचे उत्तम संगोपन होवून त्यांच्या जन संखेत वृद्धीस मदत होते व ते जैविक पद्धतीने कीड नियंत्रणास मदत करतात.

5)  परागीभवनास आत्यंतिक उपयोगी अश्या मधमाश्यां साठी संपूर्णपने सुरक्षित, त्या मुळे उत्तम प्रकारे फलधारणा/क्रॉप सेटिंग होते.

6)  सौर उर्जा संचलित व संपूर्ण स्वयंचलित आर्टिफिशियल इंटेलिजेंस कीटक नियंत्रण ट्रॅपस.

7) कीटकांना आकर्षित अथवा मारण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाही.

8)  मनुष्यबळ व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचवीतो.

9) निरोगी आणि नैसर्गिक शेती करण्या साठी खूप फायदेशीर आहे.  

10) सापळा स्थापित करण्या साठी वायरिंग, उत्खनन व बांधकाम करणे गरजे चे नाही.

Solar Light Trap: Product
bottom of page