SOLAR CAMERA
SOLAR CAMERA
it can be used to monitor off-grid places and remote areas, it is the ideal solution for construction sites of all sizes and locations, where running cables can be expensive or aren't always possible. As the CCTV uses the solar panel to get power, it requires no electric sources or cabling.
SOLAR CAMERA
Even on cloudy days, solar panels can still generate electricity, albeit less than on sunny days. And at night, the camera uses the energy stored in the battery. So as long as the battery is adequately charged, your camera will keep working.
KRUSHIKAVACH | कृषिकवच
Solar Zatka Machine
KRUSHIKAVACH PRIME FENCING ENERGIZER ( कृषिकवच प्राईम झटका मशीन) | KRUSHIKAVACH ZATKA MACHINE | BEST JHATKA MACHINE
AYANSOL™️ यांचे
कृषिकवच-प्राईम,
कृषिकवच Prime फेंसिन्ग एनेरजायझर
(कृषिकवच प्राईम सोलर झटका मशीन)
वैशिष्ट्ये:-
:- ISO प्रमाणित मशीन
:- 15 एकर क्षमता
:- इलेक्ट्रिक चार्जीन्ग पर्याय
:-इनबिल्ट चार्ज कंट्रोलर
(ज्या मुळे बॅटरी ला दिर्घ आयुष्य ..
बॅटरी फुगण्याची वा डीप डिस्चार्ज
होण्याची भीती नाही..)
:-Dusk to Dawn system
सिस्टीम मुळे रात्री ऑटोमॅटिक मशीन चालू होऊन सकाळी बंद होण्याची सुविधा
:-24 तास पण सुरु ठेवण्याचा पर्याय
:-शेती उपयोगा नंतर DC बल्ब,
DC फॅन वापरू शकतो
(as a solar mini converter)
:-Siren 120db .
:-1 वर्ष वारंटी
:-सोलर पॅनल सपोर्ट
12व्होल्ट :- 20वॅट ते 40वॅट
:-बॅटरी
:-12व्होल्ट :- 7ah ते 26ah
KRUSHIKAVACH PRO FENCING ENERGIZER | कृषिकवच प्रो सोलर झटका मशीन | KRUSHIKAVACH ZATKA MACHINE
AYANSOL™️ यांचे
कृषिकवच-प्रो
कृषिकवच PRO फेंसिन्ग एनेरजायझर
(सोलर झटका मशीन)
वैशिष्ट्ये:-
:-ISO प्रमाणित मशीन
:-50-60 एकर क्षमता
:-इनबिल्ट चार्ज कंट्रोलर
ज्या मुळे बॅटरी ला दिर्घ आयुष्य ..
बॅटरी फुगण्याची वा डीप डिस्चार्ज
होण्याची भीती नाही..
:-Dusk to Dawn system
सिस्टीम मुळे रात्री ऑटोमॅटिक मशीन चालू
होऊन सकाळी बंद होण्याची सुविधा
:-24 तास पण सुरु ठेवण्याचा पर्याय
:-शेती उपयोगा नंतर DC बल्ब,
DC फॅन वापरू शकतो
(as a solar mini converter)
:-Siren 120db...
:-वर्ष वारंटी
:-सोलर पॅनल सपोर्ट
12व्होल्ट :- 20वॅट ते 80वॅट
:-बॅटरी
12व्होल्ट :- 12ah ते 100ah
KRUSHIKAVACH PRIME ZATKA MACHINE
AYANSOL™️ यांचे
कृषिकवच-प्राईम
कृषिकवच Prime फेंसिन्ग एनेरजायझर
(सोलर झटका मशीन)
वैशिष्ट्ये:-
:- ISO प्रमाणित मशीन
:- 15 एकर क्षमता
:- इलेक्ट्रिक चार्जीन्ग पर्याय
:- इनबिल्ट चार्ज कंट्रोलर
ज्या मुळे बॅटरी ला दिर्घ आयुष्य .
बॅटरी फुगण्याची वा डीप डिस्चार्ज होण्याची
भीती नाही..
:- Dusk to Dawn System
सिस्टीम मुळे रात्री ऑटोमॅटिक मशीन चालू होऊन सकाळी बंद होण्याची सुविधा
:- 24 तास पण सुरु ठेवण्याचा पर्याय
शेती उपयोगा नंतर DC बल्ब,
DC फॅन वापरू शकतो (as a solar mini converter)
:- Siren 120Db..
:- 1 वर्ष वारंटी
:- सोलर पॅनल सपोर्ट
12व्होल्ट :- 20वॅट ते 40वॅट
:- बॅटरी :-
12व्होल्ट :- 7ah ते 26ah
KRUSHIKAVACH PRIME ZATKA MACHINE
AYANSOL™️ 's
KRUSHIKAVACH- PRIME
कृषिकवच Prime फेंसिन्ग एनेरजायझर
(सोलर झटका मशीन)
Features :-
- ISO (government Tested)
- 15 acre capacity
- Solar and electrical charging option
- High voltage
- inbuilt charge controller
(battery protection)
- Dusk to Dawn System
- 12H/24H option.
- DC bulb can be use.
(as a solar mini converter)
- siren 120db..
- 1 Year Warranty.
- Solar Panel Support
12volt :- 20watt to 40watt
- Battery:-
12volt :- 7ah to 26ah
KRUSHIKAVACH PRO SOLAR ZATKA MACHINE
AYANSOL™️ 's
KRUSHIKAVACH- PRO fencing energizer कृषिकवच प्रो फेंसिन्ग एनेरजायझर(सोलर झटका मशीन)
Features:-
- ISO (government Tested)
- 1 to 50 acre capacity
- Solar charging option
- High voltage
- Inbuilt charge controller
(battery protection)
- Dusk to Dawn System
- 12H/24H option
- DC bulb ,DC fan can be use
(as a solar mini converter)..
- Siren 120db.....
- 1 Year Warranty...
- Solar Panel Support
12Volt:- 20watt to 80watt
- Battery:-
12volt :- 12ah to 100ah
FENCING CABLE FOR JHATKA MACHINE | CLUTCH CABLE
Fencing wire | clutch tar for zatka machine , | fence cable
Size 1.5 mm...... | Wire bundle 5kg(500m) | Wire bundle 10kg(1000m) | Wire bundle 20kg(2000m)
CLUTCH BUNDLE | CLUTCH TAR
Fencing cable are available in various size,5kg,10kg,20kg
SOLAR PANEL | 12 VOLT SOLAR PANEL | 40 WATT SOLAR PANEL
12volt solar panels
| 20watt solar panel | 30watt solar panel. | 40watt solar panel.
| 50watt solar panel. | 75watt solar panel
INSULATOR| PLASTIC INSULATOR FOR FENCE | ZATKA MACHINE INSULATOR
Insulator | jhatka machine insulator | plastic insulator are available in abs plastic material...Various Size ,shape and colors
SOLAR LIGHT TRAP
*सोलर लाईट ट्रॅप*
हा ट्रॅप पूर्ण पणे स्वयंचलीत आहे. दिवस भर उन्हा वर चार्ज होतो. संध्याकाळी सुर्यास्त नंतर चालू होतो. सौर लाइट ट्रैप हा सापळा हानिकारक कीटकांना आपल्याकडे खीचतो आनी मारुन टाकतो.नैसर्गिक शेती करण्या साठी खूप फायदेशीर आहे.
या सापळयांमधे विविध प्रकारचे नुकसान कारक कीटक उदा. तुडतुडे, पांढरी माशी, उड़द्या, हॉपर, टोळ, कवच धारी कीटक, भुंगेरे, पतंग, टोळ, नाकतोडे, क्रिकेट, झुरळ, जननक्षम वाळवी(पंख असलेले), मच्छर, विविध प्रकारच्या माश्या, पंख असलेल्या जननक्षम मुंग्या व वाळवी, थ्रीप्स कीटकांपासून संरक्षण करण्यास उपयोगी ठरतो आहे.
हे सापळे सर्व प्रकारची शेती पिके (फळ बागा, भाजीपाला, त्रुणधान्यडाळ वर्गीय पिके, तेलबिया, फुल बागा, जंगले, इत्यादी), अन्न कारखाने, अन्न धान्य गोदामे, पशु तबेला, इत्यादी) आश्या अनेक ठिकाणी लावता येतो.
तसेच अत्यंत विषारी कीटक नाशका मुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणी त्याचा मानवी जीवणार होणारा कुप्रभाव रोखण्याकरिता हे सापळे वरदान ठरत आहेत.
सापळ्याचे विशेष फायदे:
1) हे एक अत्यंत कमी खर्चात, प्रभावीरीत्या कीटक व्यवस्थापन व कीटक नियंत्रणाकरीता महत्वाचे साधन आहे.
2) एक वेळा गुंतवणूक व प्रदीर्घ कालीन लाभ.
3) हा सापळा हानिकारक कीटकांना प्रभावी पणे नियंत्रीत करून, पिकांचे होणारे नुकसान टाळतो.
4) मित्र कीटकांचे उत्तम संगोपन होवून त्यांच्या जन संखेत वृद्धीस मदत होते व ते जैविक पद्धतीने कीड नियंत्रणास मदत करतात.
5) परागीभवनास आत्यंतिक उपयोगी अश्या मधमाश्यां साठी संपूर्णपने सुरक्षित, त्या मुळे उत्तम प्रकारे फलधारणा/क्रॉप सेटिंग होते.
6) सौर उर्जा संचलित व संपूर्ण स्वयंचलित आर्टिफिशियल इंटेलिजेंस कीटक नियंत्रण ट्रॅपस.
7) कीटकांना आकर्षित अथवा मारण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाही.
8) मनुष्यबळ व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचवीतो.
9) निरोगी आणि नैसर्गिक शेती करण्या साठी खूप फायदेशीर आहे.
10) सापळा स्थापित करण्या साठी वायरिंग, उत्खनन व बांधकाम करणे गरजे चे नाही.
KRUSHAK-30 SOLAR ZATKA MACHINE
* 30 acre protection capacity* Solar and electricity charging option
KRUSHAK-60 SOLAR ZATKA MACHINE
* 60 acre protection capacity* Both solar and electricity charging option
KRUSHIKAVACH- SUPREME SOLAR ZATKA MACHINE
* 1 to 60 acre farm security capacity* Reverse charge protection
For more information about our products, get in touch with our experts today.