top of page
Search
Writer's pictureShyam Raut

Krushikavach Zatka Machine | कृषिकवच झटका मशिन

कृषिकवच सोलर झटका मशीन


ब्रँड - AYANSOL


माहितीपत्रक


शेतकरी : आपल्या कडे कोणते मशीन आहेत आणी किती एकर साठी कोणते मशीन चालते??


कृषिकवच विक्रेता :

1). कृषिकवच-प्राईम झटका मशीन -

Krushikavach Prime zatka machine

1 ते 15 एकर साठी काम करत.


2). कृषिकवच-प्रो झटका मशीन -

Krushikavach Pro zatka machine

1 ते 60 एकर साठी काम करत.


3). कृषिकवच- प्रो + झटका मशिन (रिमोट बेस) -

Krushikavach Pro zatka machine

1 ते 60 एकर साठी काम करत.


4). कृषिकवच सुप्रीम झटका मशिन -

Krushikavach Supreme zatka machine

1 ते 60 एकर काम करत.


5). कृषक-30 झटका मशिन -

Krushak -30 jhatka machine

1 ते 30 एकर काम करत.


6). कृषक-60 झटका मशिन -

Krushak 60 zatka machine

1 ते 60 एकर काम करतं.

शेतकरी : प्लास्टिक Insulator लावणे जरुरी आहेत का?? आणी का लावावे लागत?


कृषिकवच विक्रेता : प्लास्टिक Insulator लावणे जरुरी आहेत, जर तुम्ही Insulator नही लावले तर करंट हा लाकडी पोल मधून जमीन मध्ये जाईल आणी जंगली जनावरांना करंट चा झटका बसणार नहीं.

शेतकरी : आपल्या कडे सर्व मशीन सरकार मान्यता प्राप्त आहेत का?


कृषिकवच विक्रेता : हो, आमचे कडे सर्व मशीन सरकार मान्यता प्राप्त आहेत. आणी यांनी कुठली ही जिवितहानी होत नही.

शेतकरी : कुठल्या Guage चा तार चा वापर करावा??

कृषिकवच विक्रेता : तुम्ही 12 Guage ते 18 Guage ची तार वापरु शकता,

आपन जर काही कालावधी साठी लाकडी पोल मध्ये तार लावत असेल तर 14 ते 18 Guage तार चा वापर करावा.

आणी नेहमी साठी कुंपण करत असेल तर 12 ते 14 Guage चा तार चा वापर करावे ( सीमेंट व लोहा चे पोल चा वापर करावा )

शेतकरी : मार्केट मध्ये AC Capacitor based आणि DC Capacitor Based मशीन आहेत, यातली कुठली मशीन चांगली राहील??

कृषिकवच विक्रेता : AC capacitor मशीन नी जिवितहानी होऊ शकते.

DC पल्स मशीन ही ट्रांसफॉर्मर based आहेत, या मशीन मधून हाय वोल्टेज निघतो पन कुठली ही जिवितहानी होत नही.

शेतकरी : किती तार चे कुंपण करावे आणि दोन तार मधले अंतर किती असावे?

कृषिकवच विक्रेता : आपल्या कडे कुठले जंगली जनावर येतात ते बघून तार कुंपण करावेत.

🐽डुक्कर - साठी 2 तार चे कुंपण करावे.

रोई, नीलगाय, हरीण, हत्ती आणी बंदर - साठी 3 - 8 तार चे कुंपण करावे

शेतकरी : पोल कोणते लावावे?


कृषिकवच विक्रेता : लाकडी पोल, बांबू, सीमेंट (concret) तसेच आयर्न राॅड ( G. I. पोल) तुम्ही लावू शकता

शेतकरी : तार कुंपण करताना दोन पोल मधले अंतर किती असावे?


कृषिकवच विक्रेता : तार कुंपण करताना दोन पोल चे अंतर हे 12 ते 18 फीट ठेवावे. (तार खाली लांबणार नहीं ये निश्चित करावे.)

👉


1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Dipak Butley
Dipak Butley
Feb 27
Rated 5 out of 5 stars.

Best zatka machine

Like
Post: Blog2_Post
bottom of page